कार्यकारी संपादक निरंजन नलगे

ढाणकी:- येथे दि.04/09/2025 रोजी मित्र गणेश मंडळातर्फ आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिबिरात नागरिकांची तपासणी करून मोफत औषध व सलाईचे वाटप करण्यात आले .यावेळी लहान मुलांना सुद्धा वाफारा देण्याची सुविधा उपलब्ध होती.शिबिरात 250 पेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बाळासाहेब चंद्रे पाटील,प्रभारी वैद्यकीय अधिकारी डॉ स्वाती मुनेश्वर,वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष सकर्गे बालरोगतज्ञ डॉ मच्छिंद्र सुरमवाड व लक्ष्मीकांत जयस्वाल मेडिकल ,आरोग्य सेवक खोकले, प्रेमसिंग चव्हाण ,सहाय्यक शाम म्हेगंसे’बालाजी जाधव ,आरोग्य सेवक अविनाश रावते, मारोती सोनुने लॅब टेक्निशन,संजय राणे आरोग्य सेविका वंदना वाळूकर व आशा शिविका अनिता गुंडेवार, सुनीता भोसले,सपना गोपेवाड,सुमन पडोळे,अविना कोंडरवाड, छाया शेवाळकर व ढाणकी येथील प्रतिष्टीत नागरीक रामराव गायकवाड, शिवसेना शहर अध्यक्ष कांता वासमवार,भाजपा युवा मोर्चा पुसद जिल्हा अध्यक्ष रोहित वर्मा, काँग्रेस शहराध्यक्ष अमोल तुपेकर,भीम आर्मी जिल्हाध्यक्ष जॉन्टी विणकरे ,सुनील बुरसे,शेख हमीद भाई कुरेशी,किशोर ठाकूर यावेळी मित्र गणेश मंडळाचे पदाधिकारी
अध्यक्ष बाबू शंकर रावते
उपाध्यक्ष लक्ष्मण सुरेश गौरवाड
सचिव नितेश पांडुरंग कत्तुलवाड
कोषाध्यक्ष राजूसिंग ठाकूर,गोविंद मुरकुलवाड,नारायण शिंदे,किशोर कत्तुलवाड,परमेश्वर ताटीकुंडलवार,ओमकार सकर्गे,अमोल कोथळकर,गणेश गुडेटवार,गोपाल गौरवाड,सुमित बुर्से, सचिन तांटीकुडलवार,योगेश कोरटवार,नागेश लकडे,नकुल तिरमकदार, आकाश इंगळे, आनंद गोटलेवाड, रोहन याटेवाड, संकेत गुडेवार, लक्ष्मण गुडेवार,अभिजित कत्तुलवाड, विनोद काटोले,गुरुचरण काळकर,जगदीश कत्तुलवाड,वैभव काटोले,गोविंद गौरवाड,साई घोडे,बालाजी आलकटवार व तसेच कार्यक्रमाला पत्रकार बांधव सुनील मांजरे,सविता चंद्रे, अशोक गायकवाड,विलास घोडे शे.आजीम खान इत्यादी उपस्थित होते व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष तिरमकदार यांनी केले.

