
प्रतिनिधी नरेश राऊत राळेगाव

कृ.उ.बाजार समिती अपक्ष संचालकाच्या विजयाचा गौरव
पांढरकवडा : मौजा पाटण बोरी यथे
नव्याने निवडून आलेले अपक्ष संचालक, समाजसेवक आणि व्हिसल ब्लोअर, जिंदल पुरस्कार विजेता रजनीकांत डालूरामजी बोरेले यांचा सेफ या फळा ने तुला समारोह दिनांक 18/ऑगस्ट/2025 रोजी संध्याकाळी ठीक 5 : वाजता पोलीस चौकी जवळील प्रांगणात होणार आहे.
या सपरचंद तुला आणि सत्कार समारोह कार्यक्रमात अतिथि म्हणून गणेशलाल अग्रवाल, सचिन गंगशेट्टीवार, अध्यक्ष व्यापारी संघटना यांची उपास्थिती राहणार आहे.
काही दिवसा पूर्वी पार पडलेल्या कृषी उत्पन्न बाजार समिती पांढरकवडा निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस – शिंदे शिवसेना प्रणीत पॅनेलची नामुश्कि करुण एकमेव अपक्ष म्हणून विजयी झालेले रजनीकांत डालूरामजी बोरेले यांचा हा विजय खरोखरच ऐतिहासिक मानला जात आहे. सहकार क्षेत्रात भाजप समर्थित १८ उमेदवार अपयशी ठरले असून भाजपा ला एक उमेदवार शुद्धा निवळून आणता आला नाही असा परिणाम निवळनुकित झाला.
अशा स्थितीत रजनीकांत बोरेले हे स्वबळा वर अपक्ष निवळून येणे हा एक विक्रम होता.त्या मुळे रजनीकांत बोरेले यांचे यश एक मोठा विक्रम म्हणून शेतकरी,व्यापारी,सामान्य लोक, त्यांचे चाहते जागो – जागी वजन तुला, सत्कार समारोह साजरे करीत आहे.
रजनीकांत बोरेले यांचा जागो – जागी वजन तुला होत असल्याने यवतमाळ जिल्याचे लक्ष्य त्यांचे वजन तुला कळे वेधले आहे. इतके वजन तुला तर आज पर्यन्त कोणाचेही झाले नाही अशी चर्चा शुरू आहे.
रजनीकांत बोरेले यांचा नाव आणि विविध क्षेत्रात केलेले उत्कृष्ट कार्य,त्यांचे भाषणे, त्यांचे सर्व वर्गातील संबंध, निर्भिड अश्या मुळे लोकांच्या ह्रदय मध्ये घर करुण घेतात. असा विशेष वेक्ति महत्व आणि निश कलंकित,प्रभाव शाली,उद्धान्त वेक्ति आहे म्हणून वन मैंन आर्मी या नावाने जिल्ह्यात ओळखले जातात हे विशेष
रजनीकांत बोरेले यांचा सत्कार आणि सेफ या फळाने पाटणबोरी येथे होणाऱ्या समारोह मध्ये नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आव्हान : प्रतिष्ठ व्यापारी, उमेश यमसनवार,आनंद चोपडा, नंदू अलगुलवार, शमशुद्दीन तवर, मोहमंद, युसुफ जावेद, या सर्व व्यापारी यांनी केले आहे.