विहिरगांव वाशियांचे वडकी महावितरण अभियंत्याला निवेदन

राळेगाव प्रतिनिधी/ नरेश राऊत
राळेगांव तालुक्यातील विहिरगांव येते गेल्या चार पाच दिवसा पासून लाईन असून गावकरी अंधारात आहे गावातील डिपी चा टान्सफार्म जाऊन असून वडकी महावितरण ला वारंवार माहिती देऊन सुद्धा अधिकारी लक्ष देत नसल्यामुळे गावाकऱ्याला मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे याला जबादार कोण तरी पण वरिष्ठ अधिकारी यांच दुर्लक्ष होत असल्याच दिसत आहे
वारंवार विध्युत खंडित होत असल्यामुळे विहिरगाव येथील नागरिक त्रस्त
विध्युत सतत खंडित होत असल्या मुळे गावातील नागरिकांनी महावितरण कार्यालय वडकी यांच्यावर संताप वेक्त केला आहे आणी वडकी महावितरण अभियंत्याला निवेदन देण्यात आले विध्युत उपकरणे लहान मुलांना होणारा त्रास तसेच आजारी वय वृद्ध वेक्तींना होणारा त्रास गावातील शेतकऱ्याच्या ऑनलाईन कामामध्ये व्यक्तंय येत असून कर्मचाऱ्याचे दुर्लक्ष होत असून गावातील विध्युत प्रवाहच्या पेठ्या अस्ता वेस्ट झाल्या आहे त्याकडे सुद्धा दुर्लक्ष आहे गावातील एखादी फेज गेला असता गावातील नागरिकांना स्वतः जाऊन फेज टाकावा लागतो आपल्या जीवावर बेतून हे सर्व काम करावे लागत आहे या मध्ये काही जीवितहानी झाल्यास याला जबाबदार कोण या सर्व बाबीचा आढावा घेऊन त्वरित यावर कार्यवाही करावी असे विहिरगांव येथील नागरिकांनी अभियंता वडकी यांना निवेदनातून दिला आहे त्या वेळी गावातील सरपंच सी.एस.मेश्राम संजय आत्राम राजू मेश्राम हिम्मत कुळसंगे प्रकाश सिडाम महादेव सिडाम दिनेश सिडाम.बारबा मूर्खे अरविंद कोडापे मनोहर मेटकर ज्ञानेश्वर सुतार
सुषमा मेश्राम सोनू सिडाम.अनुसया घुगरे इत्यादी नागरिक उपस्तित होते.

