माहूर (प्रतिनिधी) अनिल माडपेलीवार

*नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धामध्ये, 14 वर्ष वयोगटा खालील 41 kg वजनगट कुस्ती स्पर्धेत श्री जगदंबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 8 वी क मधील विद्यार्थी चि.प्रणव रामेश्वर चव्हाण याने संपूर्ण जिल्ह्यतून सर्वप्रथम येण्याचा बहुमान मिळविला. त्याच्या या अतुलनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष* *मा.जयकुमार भोपी साहेब,, सचिव मा.ऍड. विजयकुमार भोपी साहेब, सहसचिव मा. राजकुमार भोपी साहेब,कोषाध्यक्ष अश्विन भोपी साहेब,गटशिक्षणाधिकारी मा. संतोष षटकार साहेब , तालुका क्रीडा संयोजक मा. डी. डी. चव्हाण व प्रेम चव्हाण,केंद्र प्रमुख मा.नितीन पवार, विद्यालयाचे प्राचार्य विश्वास जाधव, उपप्राचार्य मोहम्मद फारूक, पर्यवेक्षक भारती सर्व शिक्षक प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी चि. प्रणव रामेश्वर चव्हाण सह त्याचे क्रीडा प्रशिक्षक जायेभाये सर,भारती सर ,प्रा. संतोष वानखडे सरांचे मनःपूर्वक अभिनंदन केले व प्रणव चव्हाणला पुढील विभागीय स्तरावरील यशासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या !*

