
प्रतिनिधी रमेश सातपुते आर्धापूर

मालेगाव : येथील जेष्ट नागरिक तथा सेवानिवृत्त पाटबंधारे कनिष्ठ अभियंता टोपाजीराव गणपतराव इंगोले मालेगाव यांचे दि. 21 रोजी सायंकाळी सहा वाजता दुःखद निधन झाले उद्या 22 रोजी सकाळी 11 वाजता मालेगाव येथे त्यांचा अंत्यविधी होणार आहे त्यांच्या पक्षात एक मुलगा, दोन मुली,नातू -पणतू असा परिवार आहे. सेवानिवृत्तीनंतर मालेगावच्या सामाजिक, राजकीय, जडणघडणीत त्यांचा मोठा सहभाग राहिला आहे.