
प्रतिनिधी नरेश राऊत

वार्धा येथील सेवाग्राम बापू कोटी येथे पत्रकार संरक्षण समितीच्या वतीने राज्य स्तरीय पत्रकार संमेलनाचे आयोजन करण्यात आले या संमेलनालामाजी खासदार रामदास तडस,आमदार राजेश वघारे,आमदार सुमित वानखेडे,आमदार दादाराव केचे, जिल्हा पोलीस निरीक्षक डॉ. अनुराग जैन, यांच्या सहनामांकित पत्रकार व मान्यवरांचे उपस्थिती होते कार्यक्रमाला संस्थापक अध्यक्ष विनोदजी पत्रे,सकाळचे निवास संपादक प्रमोद काळपटे, अध्यापक राजनाचे मुख्य संपादक राजु कोरडे, लोकमतचे वरील संपादक नरेश डोंगरे, राजु सियाचे पत्रकार रामजी खुडतड, सूत्रसंचालक ज्योती भगत यांनी केले तर राष्ट्रीय कीर्तनकार गजानन भोरे यांनी सर्वांचे आभार मानले आदी मंच्यावर उपस्थिती होते राज्य भरातील विविध जिल्ह्यातून आलेले ग्रामीण भागातील पत्रकार मोठ्या संख्येने सहभागी झाले.