
प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हिंगोली लोकसभेचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना- युवासेना तालुक्याच्या वतीने माहूर ग्रामीण रुग्णालय मध्ये रुग्णांना फळ वाटप करण्यात आले आणि सायंकाळी शिवसेना नांदेड जिल्हा व यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने रेणुका माता मंदिर परिसरात भव्य मशाल रॅली काढून शिवसेनेच्या घोषणांनी रेणुका मंदिर परिसर दणाणून सोडला यावेळी नांदेड शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे व यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती सदर रॅली रेणुका माता मंदिर परिसरात गेल्यानंतर रेणुका मातेला उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य लाभावे म्हणून विश्वस्त चंद्रकांत भोपी यांच्या हस्ते सामूहिक महाआरती करण्यात आली यावेळी शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख ज्योतिबादादा खराटे, यवतमाळ जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे विधानसभा प्रमुख अनिल रुणवाल, भीमराव भालेराव,उपजिल्हाप्रमुख शाखा भरवाडे,नांदेड चे उपजिल्हाप्रमुख उमेश जाधव, युवासेना जिल्हाप्रमुख यश खराटे किनवट तालुका प्रमुख मारोती दिवसे माहूर तालुका प्रमुख जितू चोले,महागांव तालुका प्रमुख रवींद्र भारती,आर्णी तालुका प्रमुख उज्वल मोरे, पुसद तालुका प्रमुख रवी पांडे, माहूर शहर प्रमुख बालाजी वाघमारे,वैभव सुने पंकज शिवराम,उपगराध्य नाना लाड, नगरसेवक विजय कामटकर,दीपक कांबळे,रुपेश कोवे,अक्षय वाघ,सुशील जाधव, नामदेव कातले, पवन गवळी, मंगेश सुकळकर,गजानन चव्हाण, संदीप गोरडे, आशीर्वाद आडावे,अशोक उपलवाड विनोद मार्गमवार, कणिक्ष वानखडे, अक्षय मार्गमवार,अरविंद दवणे,अभिषेक दुबे,अक्षय सरोदे आनंद शिंदे गोकुळ शेगर अमोल बुचके रहमत अली ज्ञानेश्वर मनवर यांच्यासह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते!