प्रतिनिधी अनिल माडपेलीवार माहूर

अयोध्या शारदा महिला मंडळातर्फे प्रभाग क्रमांक ऐक मधील स्थानिक राम मंदिराच्या प्रांगणात व्याख्याते प्राध्यापक वसंत हंकारे यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रा. वसंत हंकारे यांच्या सारख्या व्याख्या त्यांची समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे विकासपुरुष आमदार भीमराव केराम यांनी केले यावेळी व्यासपीठावर, निळकंठ मस्के नगरसेवक तथा शहराध्यक्ष गोपू महामुने, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, नगरसेवक विलास भंडारे, नगरसेविका प्रतिनिधी आकाश कांबळे, श्री रेणुका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विलास पाटील, उपप्राचार्य लोणे. जनदंबा विद्यालयाचे प्राचार्य विश्वास जाधव,सर पोलीस निरीक्षक गणेश कराडसर यांची उपस्थिती होती.
सर्वप्रथम आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते शारदा मातेचे पुजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली यावेळी अयोध्या महिला मंडळाच्या वतीने आमदार केराम यांचेसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. वसंत हंकारे यांनी आपल्या मधुर वाणीतुन मोबाईलच्या, व्यसनाच्या दृष्टचक्रात सापडलेली तरुण पिढी आई, बापाच्या डोळ्यात धुळफेक करत वाईट मार्गाला जात असल्याचे विदारक चित्र पहावयास मिळत असून ज्या आईने नऊ महिने उदात बागवुन अमृततुल्य दूध पाजून लहानाचे मोठे केले तसेच बापाने काबाडकष्ट करत बापाने अंगा खांद्यावर वागवत सर्व लाड पुरविणाऱ्या आई बापाची महीती पटवून देत उपस्थित तरुण, तरुणींना कानपिचक्या दिल्या. कार्यक्रमाच्या शेवटी हंकारे यांचे व्याख्यानातुन बोध घेऊन उपस्थित तरुणींनी आई. बापाला
मिठी मारताच वातावरण भावनीक झाले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कैलास फड, शाम कुमरे, हेमंत चव्हाण,केंद्रे साहेब.रुपेश पोवेसर सुधाकर चांदेकर साहेब शुभाश टेकाळे विनोद भरती प्रमोद बेहेरे विलास राऊत भेंडे साहेब अनिल जाधव सर संजय गुरणुले रवींद्र गायकवाड सर वाठोरे सर जायभाय सर पवन चिरडे राजू केंद्रे सर संदेश कायटे.राहुल पवार रवी पचकुलवार सौ. अनिता कुमरे, सौ. फडताई, सौ. टेकाळेताई, सौ. कोवेताई, सौ. चांदेकर,सौ.भारतीताई सौ.केंद्रेताई सौ.किरोलेताई सौ.पवांरताई सौ.गुरणूले ताई सौ.चिरडेताई सौ.बेहेरेताई सौ.दोंदेताई.सौ.राऊतताई सौ.जाधव ताई सौ.गायकवाडताई सौ.वाठोरेताई सौ.जायभायताई यांच्यासह अयोध्या शारदा मंडळाच्या महिलांनी अथक परिश्रम घेतले. या कार्यक्रमाला पालक विद्यार्थी, नागरीक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनोद कांबळे यांनी केले तर कैलास फड यांनी सर्वांचे आभार मानले.