माहूर प्रतिनिधी : (अनिल माडपेलीवार)

माहूर शहरातील अनु.जाती व नवबौध्द मुलींची शासकीय निवासी शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी मुख्याध्यापक सचिन जोशी, शिक्षक व्ही.बी.शिंदे , ए.एल.इंगोले, एस. एल.चव्हाण, आर.पी. राठोड, शिक्षिका एस. जी. डोंगरे, एस. एम. कापसे, एस. एम पोटे यांचेसह विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

