प्रतिनिधी:भीमाशंकर सूर्यवंशी
या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री दत्तात्रय चाफळकर,
प्रमुख अतिथी फिरोज दोसानी नगराध्यक्ष माहूर,
व गोपू महामुने बीजेपी शहराध्यक्ष तथा नगरसेवक माहूर,
यश खराटे युवासेना जिल्हाप्रमुख
आनंद तुपडाळे काँग्रेस कमिटी तालुका अध्यक्ष,
सौ अश्विनी आनंद पाटील तूपडाळे
माजी उपनगराध्यक्षा
एडवोकेट अर्चीत नाईक,
तसेच माहूर येथील कर्तव्यदक्ष डीवायएसपी किरण भोंडवे यांनी या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली.
माजी जिल्हा परिषद सदस्य बंडू नाईक, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष जितू चोले,
नाईक,अश्विनीताई तूपदाळे माजी उपनगर अध्यक्ष माहूर ,अनिल वाघमारे ,बीजेपी कार्यकर्ते इर्शाद मकरानी सामाजिक कार्यकर्ते माहूर,जयराम शिंदे,हळदकर गुरुजी, बाळू पवारअमोल दंतपल्ले, डॉक्टर निरंजन केशवे, संजय राठोड, किनवट तालुका अध्यक्ष विजय पोलस्वार, माहूर तालुका अध्यक्ष सुरेश शिंदे, महिला तालुका अध्यक्ष सुरेखा तळणकर
शहर अध्यक्ष राहुल राऊत
माजी तालुका अध्यक्ष जगदीश वडस्कर,बाळासाहेब दवणे नाभिक समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते राजाराम पसपुलवार माहूर तालुका नाभिक समाजाचे कार्यकर्ते तसेच महिला मंडळी अधिकारी पदाधिकारी जेष्ठ कार्यकर्ते यांचा समावेश होता यावेळी जगदंब सेवा समिती इथून संत सेना महाराज यांची भव्य मिरवणूक निघाली,, शहराच्या प्रमुख मार्गाने मार्गस्थ होऊन जगदंबा सेवा समिती येथे पोहोचली
दीपक प्रज्वलित करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली याप्रसंगी श्री संत सेना महाराज यांच्या जीवन कार्यावर वक्त्यांनी उजाळा दिला तसेच माहूर येथील पत्रकार बांधव ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे अपील बेलखोडे राज ठाकूर दत्तात्रय शेरेकर संजय वडस्कर शेख रफिक गाईड तथा पत्रकार माहूर व छायाचित्रकार तथा पत्रकार बालाजी कोंडे तसेच माहूर येथील सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक तथा सूत्रसंचालन हिमायतनगर येथील शिक्षक सचिन कळसे सर यांनी केले,व आभार प्रदर्शन लक्ष्मणराव वडस्कर सर यांनी केले

